MJS Shrigonda
युवा महोत्सव-०६ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०१८
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.शरदरावजी पवार साहेब यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात ०६ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०१८ हा कालावधी युवा महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे ,त्यानिमिताने महाविद्यालयात १२ डिसेंबर २०१८ रोजी विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.
MJS Shrigonda

Copyright © - www.mjsshrigonda.com   |   All rights reserved   |     |