इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया -कनिष्ठ महाविद्यालय 2023-24
तिसऱ्या गुणवत्ता यादीत (Third Merit List) नावे असलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवार दि.०५/०७/२०२३ ते शनिवार दि.०८/०७/२०२३ अखेर प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन प्रवेश घ्यावा
अकरावी विज्ञान प्रवेश प्रक्रिया -हॉल नंबर १६ (रसायनशास्त्र प्रयोगशाळा) GENERAL MERIT LIST (CHECKLIST )-Science GENERAL MERIT LIST (CHECKLIST )-Commerce ऑन-लाईन प्रवेश अर्ज भरलेल्या अर्जाची प्रिंट काढण्यासाठी येथे क्लिक करा.
अकरावी वाणिज्य प्रवेश प्रक्रिया -हॉल नंबर ०९ शेजारी (स्टाफ रूम)
इयत्ता अकरावी कला वर्गाचे थेट प्रवेश महाविद्यालयात सुरु आहेत.
प्रवेशाचे वेळापत्रक
कला वर्गातील प्रवेशासाठी संपर्क- श्री.वाघ एम.ए.९८८१८६०४४७ श्री.भुजबळ आर.एस.९४०४९७६७५७
वाणिज्य वर्गातील प्रवेशासाठी संपर्क- श्री.जाधव ए.बी.९४२११२००३१ श्री.दळवी व्ही.बी.७३५०३७७७०६
विज्ञान वर्गातील प्रवेशासाठी संपर्क- श्री.झिटे आर बी.9970895096 श्री.शेटे बी.बी.-९४२११६५१४६ श्री.कदम पी.सी.७०५८९२६७३७